न्युज डेस्क – छत्रपती संभाजी नगर जिल्ह्यातील सिल्लोड येथे दिनांक 1 ते 5 जानेवारी, 2023 या कालावधीत
2022-23 या आर्थिक वर्षात राबविण्यात आलेल्या “राज्यस्तरीय सिल्लोड कृषी महोत्सव”
या कार्यक्रमाकरिता देय असलेली उर्वरित रक्कम रु.54,71,283/- (अक्षरी रुपये चोपन्न लाख एकाहत्तर
हजार दोनशे त्र्याऐंशी फक्त) इतकी रक्कम 2023-24 या आर्थिक वर्षामध्ये“जिल्हा कृषी महोत्सव” या योजने करिता उपलब्ध असलेल्या मंजूर तरतूदीतून खर्च करण्यास शासनाच्या कृषी विभागाकडून शासन परिपत्रक काढून मंजूरी
देण्यात आली आहे.
- तलाठ्यांनी मुख्यालयी राहावे यासाठी 18 ऑगस्ट ला शासन परिपत्रक जारी
- सिध्दार्थ महाविद्यालयात डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ वर्धापनदिन साजरा